Gharcha Daba icon

Gharcha Daba

Ssapp developer
Free
10+ downloads

About Gharcha Daba

आजची तरुणाई, कॉलेज, क्लासेस, इतर छंद, अभ्यास यात स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करते. घरून सोबत डबा न घेतल्याने बाहेरचे खाणे वरचेवर होते. यातून मग वजन वाढणे, ऑसिडीटी, डोकेदुखी, अपचन असे अनेक विकार अकाली मागे लागतात… यावर उपाय…?
"घरचा डबा" आम्ही आपल्याला तुमच्या कॉलेज ऑफिस किंवा काम करण्याच्या ठिकाणा जवळपास असलेल्या घरगुती टिफिन सर्विसेसची माहिती देण्याचा प्रयत्न करू. "घरचे खा निरोगी रहा!"

Gharcha Daba Screenshots