ICard Vibhag icon

ICard Vibhag

Dindoripranit Shree Swami Samarth Seva Marg
Free
1,000+ downloads

About ICard Vibhag

माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून तयार केलेले हे ऍप्स
आय .टी. प्रतिनिधींसाठी खास बनविलेले आहे.
सदर ऍप्स मध्ये आता घरबसल्या अधिकृत आय. टी. प्रतिनिधी सेवेकरी ओळखपत्र नवीन / नूतनीकरण फॉर्म नोंद करू शकतो.इतकेच नव्हे तर सेवेकरी ओळखपत्र SPN No.सोबत प्रत्येक सेवेकरीओळखपत्रधारक यांचा KYC no. Link करू शकतो. या ऍप्समुळे सेवेकाऱ्यांना अधिक जलद पद्धतीने त्यांचे सेवेकरी ओळखपत्र मिळू शकते.

ICard Vibhag Screenshots