Pune APMC [ पुणे बाजारसमिती ] icon

Pune APMC [ पुणे बाजारसमिती ]

Syntech Solutions
Free
1,000+ downloads

About Pune APMC [ पुणे बाजारसमिती ]

APMC Pune app is made for managing daily agriculture commodity arrivals at APMC, This service will ensure the digitalization of agriculture and will contribute to the Digital India mission.

Pune APMC / कृषिउत्पन्न बाजारसमिती पुणे ही सुविधा सर्व शेतकरी - Farmer , वाहतूकदार - Transpoter , बाजारसमितीतील व्यापारी (Traders) आणि पुणे कृषिउत्पन्न बाजारसमिती (APMC Puen Administration) यांच्या साठी बनविले आहे. प्रशासकीय पारदर्शकता, रियल टाईम डेटाबेस व्यवस्थापन (Real time agriculture data management) या गोष्टी शक्य होतात. यातून पुणे कृषिउत्पन्न बाजारसमितीमध्ये (APMC Puen) होणारी रोजची आवक (Daily Arrival of Agriculture Commodities), बाजारभाव (Daily Prices) याची सविस्तर माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल. या सेवेमुळे कृषिव्यापाराचे (Agriculture Trade) डिजिटलीकरण होऊन डिजिटल इंडिया अभियानाला Digital India Mission सहाय्य लाभेल.

Pune APMC [ पुणे बाजारसमिती ] Screenshots

Similar to Pune APMC [ पुणे बाजारसमिती ]