Maha Govt Calendar Suvidha 2023 is application created by MahaSuVidha with help of Vedant Concepts & Creations. Images of Government of Maharashtra Calendar 2023 along with information of Govt holidays are made available handy in this application. MahaSuVidha applications are created and made available on Non Profit Basis and these are prepared by Talented Students of Vedant Concepts & Creations to help Govt Employees and citizens, So please consider this aspect while rating the App.
महाराष्ट्र शासन कॅलेंडर सुविधा २०२३ हे अप्लिकेशन महासुविधा ने वेदांत कन्सेप्ट्स च्या सहकार्याने तयार केलेले आहे. या मध्ये महाराष्ट्र शासन कॅलेंडर २०२३ चे शासकीय सुट्ट्यासहित फोटो उपलब्ध करून दिलेले आहेत. MahaSuVidha चे अप्लिकेशन्स कर्मचारी व जन सेवेसाठी मोफत व विना नफा तत्वावर बनवलेली असतात, हि बाब अप्लिकेशन ला रेटिंग देताना विचारात घ्यावी हि विनंती .

Show More