Coach Amol icon

Coach Amol

Education Nick Media
Free
100+ downloads

About Coach Amol

गेली पंधरा वर्षात कोच अमोल सरांनी 50,000 पेक्षा जास्त व्यापारी मित्रांना बिझनेस वाढीचे ट्रेनिंग दिले आहे. मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेतून अमोल सरांनी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक तसेच गोवा, कर्नाटक या राज्यातील व्यापारी मित्रांना स्व: अनुभवातून बिझनेस कोर्स चे ट्रेनिंग दिले आहे. या सर्वातून रिटेल व्यापारी एक दुकानदार न राहता यशस्वी उद्योजक बनण्यासाठी कोच अमोल सरांनी नवीन माध्यमातून कोर्सेस तयार केले आहेत. आजच्या बदलत्या गतिमान जगाला साजेसा बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन अमोल सरांनी सर्व रिटेल गारमेंट व्यवसायिकांसाठी स्पेशल ऑनलाइन कोर्स Coach Amol Academy च्या माध्यमातून व्यापारी वर्गाला उपलब्ध करून दिले आहे. या स्पेशल रिटेल ऑनलाईन कोर्स चे वैशिष्ट्य म्हणजे यात आहे. 200 पेक्षा जास्त सेशन. आता जगभरातून व्यापारी मित्र त्याला हवे तेव्हा, हवे तेथून, आपल्या वेळेनुसार ट्रेनिंग घेऊ शकतील. मुख्य म्हणजे व्यापारी वर्ग आपल्या चॉईस नुसार ते सेशन किंवा पॅकेज निवडू शकतील.

Coach Amol Screenshots