Aapal Dukan Store(मराठमोळ APP) icon

Aapal Dukan Store(मराठमोळ APP)

Comtranse Technology
Free
50+ downloads

About Aapal Dukan Store(मराठमोळ APP)

आपलं दुकान अँप्लिकेशन हे एक ई-कॉमर्स कॉन्सेप्ट आहे. ग्राहकांच्या सोईसाठी व सुरक्षेसाठी आता सर्व दुकाने एकाच ठिकाणी आपलं दुकान या अँप्लिकेशन वर. या अँप्लिकेशन वरून ग्राहकांना आपल्या जवळच्या दुकानातून ऑनलाईन खरेदी करता येते. या अँप्लिकेशनवर किराणामाल दुकान, बेकरी, भाजीपाला आणि मांसाहार अश्या चार प्रकारच्या दुकानांमधून एका क्लिकवर खरेदी करता येते. खरेदी केल्यानंतर आपल्याला (सेल्फ पिक-अप) आणि (होम डिलीवरी) अश्या दोन प्रकारचे पर्याय ठेवले आहेत. ग्राहक आपल्या वेळेत घरबसल्या फक्त ५ मिनिटांत महिन्याच्या बाजाराची किंवा किरकोळ खरेदीची ऑर्डर करू शकतात तसेच ग्राहकांना तासनतास् दुकानांच्या दारात उभे राहण्याची गरज नाही.

विक्रेत्याला याच अँप्लिकेशनच्या माध्यमातून होलसेल खरेदी करता येते. विक्रेता जास्तीत जास्त ग्राहकांना कमी वेळेत वस्तू पुरवू शकतो. त्याचबरोबर वस्तुंचे बिल ऑनलाईन अदा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. विक्रेत्याला वस्तूंचा दर व छायाचित्रे बदलण्याची आणि पाहण्याची सुविधा दिलेली आहे.

Aapal Dukan Store(मराठमोळ APP) Screenshots

Similar to Aapal Dukan Store(मराठमोळ APP)