Finix Crop Care icon

Finix Crop Care

LBM Infotech Pvt Ltd
Free
100+ downloads

About Finix Crop Care

फिनिक्सचे मुख्य उद्दिष्टे आहे की कमी खर्चात जमिनीची सुपिकता वाढवणारी उत्पादने तयार करणे व हानीकारक किटकांचा नायनाट करत निसर्गावर कोणताही परिणाम न होता काम करणे व शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे.
फिनिक्सची जैविक उत्पादने तसेच खते ही दिर्घकाळ टिकणारी आहे. फिनिक्स फक्त उच्च दर्जाचे व कमी खर्चात उत्पादने देण्यास कटिबद्ध आहे.
फिनिक्स क्रॉप केअर प्रा. लि. सर्व शेतकरी व विक्रेता बंधू यांना सर्वांगीण शेतीविषयक तांत्रिक माहिती देण्यास वचनबद्ध आहे.

Finix Crop Care Screenshots