beAyurveda (मराठी) icon

beAyurveda (मराठी)

technik4u
Free
10+ downloads

About beAyurveda (मराठी)

बी आयुर्वेदा (beAyurveda) मध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक टिप्स.
ह्या अँप मध्ये विविध आजारावर घरगुती उपाय कसे करावे ह्याची माहिती दिली आहे.
हे अँप तुम्ही तुमच्या मित्र - परिवारामध्ये share करू शकता त्यासाठी अँपमध्ये दिलेल्या share लिंक ला क्लीक करा.


अँप ची वैशिष्ट्ये:
-हृदयाचे आजार
-मधुमेह
-कावीळ
-अर्धशिशी
-रांजणवाडी
-दमा (श्वास रोग)
-लकवा
-मुळव्याध
-आम्लपित (Acidity)
-घुडघे दुखणे
-मलेरिया
-पायरीया
-लहान मुलांचे आजार
-स्त्रियांचे आजार
-सौंदर्य उपाय

..ह्या आणि बऱ्याच आजारावरील उपाय आम्ही आपल्यासाठी या अँप मध्ये घेऊन आलो आहोत.
हे अँप तुम्हाला नक्की आवडेल.

तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर htps4you@gmail.com वर इमेल करा.

धन्यवाद!

beAyurveda (मराठी) Screenshots