Rahasy Marathi Katha Sangrah icon

Rahasy Marathi Katha Sangrah

CreativeAndro
Free
10,000+ downloads

About Rahasy Marathi Katha Sangrah

Read suspense, thriller, and horror stories in Marathi.

वाचा उत्तम भयप्रद, रहस्यमय आणि रोमांचकारी अशा कथा. तसेच प्रेमकथा, कविता आणि इतर काही सामाजिक विषयावरती कथा वाचायला मिळतील.

रहस्य मराठी कथा संग्रह या अँप द्वारे तुम्ही मराठीतील भय आणि रहस्यमय कथा तुमच्या मोबाईल मध्ये सहजरीत्या वाचू शकता.

रहस्य मराठी कथा संग्रह या अँप ची रचना आधुनिक पद्धतीने केली गेली आहे. हे वापरण्यास हि अतिशय सोपे आणि सुलभ असे आहे.

नवनवीन कथा आम्ही वेळोवेळी प्रकाशित करू ज्याचे अपडेट तुम्हाला मिळतीलच तसेच तुम्ही आम्हाला तुमच्या कथा अथवा अनुभव सुधा पाठवू शकता जे आम्ही कमी वेळात या सॉफ्टवेअर द्वारे प्रकाशित करू.
यातील सर्व कथा या ऑफलाईन मोड मध्ये सुधा तुम्ही वाचू शकता. म्हणजेच तुम्हाला या कथा वाचण्यासाठी इंटरनेट गरजेचे नाही. तुम्ही कोठेही या कथांचा आस्वाद घेऊ शकता.

Icons by Icons8 - https://icons8.com

Rahasy Marathi Katha Sangrah Screenshots