यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या सत्त्यायननगरीत, आमच्या शेतकरी बंधुं, व्यापारीमित्र आणि प्रत्येक नागरिकासाठी आम्ही हे App release करत आहोत. यात आम्ही प्रत्येक जीवन आवश्यक माहीती उपलब्ध करीत आहोत आणि जी माहिती सध्या नसेल ती आम्ही लवकरच प्रदर्शित करणार आहोत पण त्यासाठी हवा तो आपला प्रतिसाद. कृपया प्रतिक्रिया नोंदवावी. संपर्कासाठी mail - satanamart@gmail.com
Show More