1 गहाण देवाण-घेवाण झाले आता सोपे.
2 प्रथमच मोबाइल अॅप द्वारे संपूर्ण गहाण व्यवसायाचे निजोजन करू शकाल.
3 मराठी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध.
4 वापरण्यास अगदी सोपे, कोणताही गहाण तारण व्यावसायिक अगदी सहजतेने हाताळू शकेल असे अॅप.
5 ऑनलाइन बॅकअप उपलब्ध, यामुळे संपूर्ण माहिती सुरक्षित राहिल.
6 ऑनलाइन बॅकअप मुळे हवे तेव्हा अॅप Install किंवा Uninstall करू शकता.
7 गहाण तारण करणाऱ्या सर्व व्यावसायिकांसाठी उपयुक्त असे अॅप.
8 मासिक आणि वार्षिक व्याज दराने व्यवहार शक्य.
9 कमीत कमी वेळेत गहाण पावती व परतावा पावती तयार.
10 भांडवल वही, रोकड वही, खाते वही इ. अहवाल (रिपोर्ट) एका क्लिक वर उपलब्ध.
11 अकाउटंट ची गरज नाही.
12 २० हुन अधिक वेगवेगळे उपयुक्त अहवाल (रिपोर्ट).
13 रोजच्या, आठवड्याच्या, महिन्याच्या आणि संपूर्ण वर्षाच्या व्यवहाराचे अहवाल (रिपोर्ट) एका क्लिक वर उपलब्ध.
14 ग्राहकाची संपूर्ण माहिती एका क्लिक वर उपलब्ध.
15 ग्राहकांना नोटीस पाठवण्याची सुविधा.
16 थकबाकी कर्जाची माहिती एका क्लिक वर.
17 सूक्ष्म व रोजचे गहाण जमा बाकी ,फायदा तोटा यांचे सुयोग्य नियोजन.
18 सोने, चांदीच्या वस्तू तारण ठेवून कर्जे देणे व गहाण वस्तूंचा हिशोब तसेच पॅकेट द्वारे सर्व गहाण वस्तूंचे वर्गीकरण करण्यास सहज सोपे अँप.
19 महत्वाची सुचना: कृपया लक्ष्य द्या आम्ही सोपे अँप मार्फत कोणत्याही प्रकारचे कर्जे देवाण घेवाण करत नाही. तसेच कोणत्या ही प्रकारच्या आर्थिक योजनांची माहिती देत नाही .
20 वयक्तिक,सूक्ष्म व छोट्या फर्म आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारच्या अकाउंटंट किंवा कॉम्पुटर शिवाय कर्ज / पैसे देवाण घेवाण, तारण ,गहाण,व्याज, बाकी इत्यादींचे नियोजन सोपे अँप मार्फत.
21 व्याज दर व्यवस्थापण करणे अगदी सोपे.
1 Mortgage (Pledge & Refund) exchange is now easier.
2 For the first time, you can handle your mortgage business with Mobile app.
3 Available in Marathi also.
4 Easy to use, an app that any mortgage businessman can easily handle.
5 Online backup available, this will keep the entire information safe.
6 You can install or uninstall the app whenever you want due to online backup.
7 A useful app for all mortgage businessman.
8 Transactions can be possible at monthly and annual interest rates.
9 Prepare Pledge receipt and Refund receipt in quick time.
10 Capital Register, Cash book Register, Personal Ledger book etc. reports available at one click.
11 No need of Accountant.
12 More than 20 different useful reports.
13 Daily, weekly, monthly, and full year transaction reports available at one click.
14 Complete customer information available at one click.
15 Facility to send notices to customers.
16 Outstanding loan information at one click.
17 Easy planning of micro and daily mortgage deposit balance, profit and loss.
18 Easy to lend gold and silver collateral and calculate mortgages as well as sort all mortgages by packet.
19 Important Note: Please note that we do not exchange any type of loan through SoPay Application. We also do not provide any information on financial plans.
20 Individual, micro and small firms can manage their financial transactions, planning of loan / money exchange, mortgage, interest, balance etc. without any type of accountant or computer with the use of SoPay Application.
21 Interest rate Management.

Show More