LATUR NEWS icon

LATUR NEWS

Matrix IT Solutions
Free
500+ downloads

About LATUR NEWS

देशा मध्ये सर्वांत वेगवान मराठी समाचार वेबसाईट आहे हे मराठी समाचार पत्र फ्लॅगशिप ब्रॅन्ड लातूर चौफेर ची वेबसाईट आहे जी मराठी साईट मध्ये सर्वात अधिक विश्वसनीय प्रामाणीक आणि निष्पक्ष समाचार आपल्या समर्पित वाचक वर्ग पर्यंत पोहोचवतो ,हे अन्य भाषा साईट च्या तुलना अधिक विविधता पूर्ण मल्टिमेडिया कंटेंट उपलब्ध करते . प्रतिबंध ऑनलाईन संपादकीय टीम दररोज विशेष आणि विस्तृत माहिती देते तसेच देशात रहाणारे मराठी हिन्दी भाषी लोकां साठीं लातूर चौफेर न्युज हे व्यापक नेटवर्क हजारों बातम्या उपलब्ध करून देतो आमची हे साईट 24 तास अपडेत असते जसे छोट्या मोट्या घटना तत्काळ वाचका पर्यंत पोहोचवतो समाचारा शिवाय लातूर चौफेर न्युज.कॉम आपल्या ब्रँड वाचकांची तर्रकी वायदे आणि मोठा आकार देतो आम्ही सर्व वर्ग वाचकांसाठी प्रतिदिन शिक्षा स्वास्त्य रोजगार धर्म आध्यात्म विज्ञान राजनीती साहित्य वेव्हसाय खेळ समेत जीवनातील महत्वपूर्ण अवशक्तपूर्ण करण्यासाठी रुचिकर आणि विस्तृत समाचार उपलब्ध करतो तसेच दुसऱ्या देशातील घटना आपल्या शहरापर्यंत सर्व माहिती हालचाली वेशसज्ञाचे विचार विषलेशन उपलब्ध करतो आणि हे सगळं वाचकांच्या अनुरूप होते त्या साठी वाचकांचे विचार सुझाव त्यांचे म्हणणे हे आम्ही त्यांच्या विचारांचा आदर करून ह्या सर्व गोष्टी करतो या गोष्टी अन्य साईट पेक्षा खूप अप्रतीम सुंदर बनविली आहे

LATUR NEWS Screenshots