येलमार परिवार ॲप चा उद्देश लोकांना एकत्रित आणण्याचा असून यामध्ये समाजातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याच्या हेतूने ॲप मध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत.
ॲप्लीकेशन मध्ये सर्व लोकांचा परिचय करून देण्याची सोय केलेली आहे.
ज्यामुळे समाजातील वेगवेगळ्या गावांमधील व शहरांमधील लोकांबद्दल माहिती एकमेकांना मिळण्यासाठी मदत होईल.
येलमार परिवार ॲप मध्ये विवाह, शैक्षणिक नोकरी, आर्थिक मदत, सामाजिक कार्य, राजकीय घडामोडी, मनोरंजन व बातम्या तसेच सर्व सभासदांचे नोंदणीकरण आणि बिझनेस रिलेटेड सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
🌼येलमार परिवार ॲपचे प्रमुख कार्य:
👉परिवाराविषयी:
About us मध्ये येलमार परिवार ॲप्लिकेशनचा प्रमुख उद्देश आणि वैशिष्ट्ये दिलेली आहेत.
👉कम्युनिटी मेंबर डिरेक्टरी:
यामध्ये सर्व कुटुंब सदस्यांची माहिती जसे की नाव, नोकरी, फोन नंबर, पत्ता, व्यवसाय, इ. दिलेली आहे.
👉बिझनेस डिरेक्टरी:
येलमार परिवार ॲपमध्ये बिझनेस डिरेक्टरी बनवण्यात आलेली आहे. ज्यामध्ये सर्व बिझनेस समाजातील बांधव यावरती रजिस्टर करू शकतात आणि येथून बिझनेस मिळवू शकतात.
👉ब्लड डोनर डिरेक्टरी:
या ॲपमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करण्यासाठी काही उपयुक्त माहिती घेऊन ठेवण्यात आलेली आहे. ज्यामुळे समाजातील कोणत्याही बांधवाला गरज पडल्यास तिथून मदत मिळेल.
👉जॉब्स अँड करिअर:
शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना नोकरी मिळावी व त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी येथे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. ज्यामधून ते ॲप्लाय करू शकतात व समाजातील वेगवेगळ्या सीनिअर लोकांकडून जॉब व करिअरसाठी मदत मिळवू शकतात.
👉विवाह:
ॲपमध्ये विवाह ऑप्शन देण्यात आलेला आहे. यामध्ये इच्छूक वधू वर आपले नाव नोंदणी करू शकतात व एकमेकांना कॉन्टॅक्ट करू शकतात.

Show More