Yugantar Social Foundation icon

Yugantar Social Foundation

MindScript
Free
50+ downloads

About Yugantar Social Foundation

युगांतरच्या माध्यमातून गेली १५ वर्ष करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे मी खरोखरच समाधानी आहे. या सामाजिक कार्याच्या जोरावरच भारतातील अग्रण्य अशा दि शामराव विठ्ठल (एसव्हिसी) बँकचा संचालक म्हणून कार्यरत आहे. माझ्या सामाजिक कार्याची महाराष्ट्रात , देशात नव्हे तर परदेशात दखल घेतली गेल्याने मला थायलंड येथील संस्थेच्यावतीने ग्लोरी ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजवर केलेल्या कार्याची मला मिळालेली हि एक पावतीच असल्याचे मी मानतो.

रवी पगारे (सर) संचालक :
दि शामराव विठ्ठल सहकारी बँक


माझे शालेय शिक्षण जेडीसी बिटको इंग्लिश मीडिअम स्कूल व त्यानंतरचे उच्च शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन समनगाव येथे झाले आहे. मॅकेनिकल इंजिनीअरींग पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सध्या मी नाशिकच्या एमईटी संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी व माझे पती गेल्या १५ वर्षांपासून युगांतर महिला मंच व युगांतर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून उपनगर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. युगांतर महिला मंचच्या माध्यमातुन गोरगरीब व गरजू महिलांसाठी आम्ही करत असलेल्या सामाजिक सेवेबद्दल मला मराठी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

सुषमा रवी पगारे (मॅकेनिकल इंजिनिअर)
अध्यक्षा :- युगांतर महिला मंच

Yugantar Social Foundation Screenshots