MSBTE Exam S23 icon

MSBTE Exam S23

Bynaric Systems Pvt. Ltd.
Free
100,000+ downloads

About MSBTE Exam S23

Class Test परीक्षेची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील.

1. परीक्षेचे आयोजन संस्थेच्या परिसरातील परीक्षा कक्षात करावयाचे आहे.

2. परीक्षेसाठी विद्यार्थी स्वतः चे Camera Enabled Smart Phone किंवा Laptop / Tab वापरू शकतील.

3. Online परीक्षेसाठी लागणा-या Internet सुविधेसाठी विद्यार्थ्यांनी कमीतकमी 2Mbps चा 5GB Data उपलब्ध करून घेणे आवश्यक राहील.

4. ज्या विद्यार्थ्याकडे Internet उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत कमीतकमी 5Mbps चे WiFi उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहील.

5. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे Camera Enabled Smart Phone किंवा Laptop/ Tab नसतील अशा विद्याथ्यांकरीता संस्थेत Computer Lab मध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहील.

6. नियोजित Time Slots मध्येच Online परीक्षा होतील. त्यात कोणताही बदल करता येत नसल्याने सर्व सुविधा पुरवण्याची व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख व संस्थेच्या प्राचार्याांची राहील.

MSBTE Exam S23 Screenshots