सार्थ दासबोध | Sarth Dasbodh icon

सार्थ दासबोध | Sarth Dasbodh

The Paper Planes
Free
5,000+ downloads

About सार्थ दासबोध | Sarth Dasbodh

ग्रंथराज दासबोधात समर्थांनी 'यत्न तो देव जाणावा ' असे म्हणून प्रयत्नवादाला परमेश्वरी स्तरावर मान्यता दिली व 'अचूक यत्न करावा' असे म्हणून प्रयत्नवादाचे मर्मही सांगितले आहे.
या ग्रंथात एकूण २० दशक असून, प्रत्येक दशकात १० समास म्हणजे एकूण सर्वमिळून २०० सामासांचा हा ग्रंथ आहे.
श्री समर्थांच्या कृपेने असा हा ग्रंथराज दासबोध दररोज PropCare च्या माध्यमातून सार्थ आपल्यापर्यंत पोहचवीत आहोत.

सार्थ दासबोध | Sarth Dasbodh Screenshots