राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला, अ. भा. वि. प. विश्र्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या मुशीतून तयार झालेला निर्व्यसनी, अभ्यासू, आचारसंहितेसहित, विचार संहिता असलेला भाजपचा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला ज्येष्ठ, निष्ठावान कार्यकर्ता. मा. सदस्य, महिला बालकल्याण समिती, महाराष्ट्र राज्य / मा. चिटणीस, भाजपा पुणे शहर / मा. अध्यक्ष, भाजपा वैद्यकिय आघाडी / सदस्य, शांतता समिती पुणे / संचालक, स्मायर फार्मास्युटीकल / पर्ल्स आयुर्वेद कन्सल्टन्सी / सदस्य, आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य, जि. पी. ए. व पि. डी. ए. / निमंत्रित, सदस्य निमा / संस्थापक, ज्ञायोग सेवा ट्रस्ट / संचालक, ईशान आयुर्वेद महाविद्यालय / सल्लागार, पुणे ब्लड बँक व पिपंरी चिंचवड ब्लड बँक / सचिव, अन्न प्रक्रिया महासंघ महाराष्ट्र राज्य.
Show More