जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत राबविण्यात आलेला उपक्रम " महादीप " ज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान व शालेय विषयावर आधारित दर वर्षी होत असलेल्या परीक्षे संबंधीचे पुस्तक या ॲप मध्ये उपलब्ध आलेत.
सदर ॲप मध्ये पुस्तकांची विषयवार विभागणी केलेली आहे , जेणेकरून विद्यार्थी गरजे नुसार विषयाचा अभ्यास करू शकेल. या ॲप मध्ये पुस्तकांची खालील प्रमाणे विभागणी केलेली आहे.
१) मराठी
२) इंग्रजी
३) बुद्धिमत्ता
४) गणित
५) सामान्य ज्ञान
६) सामान्य विज्ञान
७) सामाजिक शास्त्र
या विषया सोबतच मान्यवरांचे अभिप्राय , विद्यार्थी मनोगत , उपक्रमाची क्षणचित्रे व परीक्षेचे प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेले आहेत.
पुढील वर्षी येणारे पुस्तक सुद्धा या ॲप मध्ये समाविष्ट होतील.
आपला शिक्षक मित्र
प्रशांत येडसिकर
8983202881

Show More