Grampanchayat Pimpri Dixit icon

Grampanchayat Pimpri Dixit

Softgrowth Infotech
Free
5+ downloads

About Grampanchayat Pimpri Dixit

ग्रामपंचायत पिपरी दीक्षित हे महाराष्टरातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्याती लगाव आहे आणि हे मूल पासून 16 कीमी अंतरावर वसलेले आहे या ग्रामपंचायत अंतर्गत पिपरी दिक्सित , चेकघोसारी व चेकबेंबाळइ गावे आहे त येथे एकूण 496 कुटुंबेवास्तव्यास आहेत. जनगणना २०११ च्या जनगणनेनुसार, पिपरी दीक्षित या ग्रामपंचायत ची लोकसंख्या 1803 आहे आणि त्यापैकी व 913 पुरुष आणि 890 महिला आहेत. येथे ST चीलोकसंख्या 650 असून लोकसंख्येच्या 36.05% आहे ,तर SC ची लोकसंख्या 403 असून लोकसंख्येच्या 22.35 % आहे व इतर लोकसंख्या 750 असून लोकसंख्येच्या 41.59% आहे

Grampanchayat Pimpri Dixit Screenshots