Gabit Samaj icon

Gabit Samaj

rthetapi
Free
100+ downloads

About Gabit Samaj

App for Gabit samaj community people to connect, share thoughts ideas to help progress the community.

जन्म कोणत्या समाजात घ्यावा, हे कोणाच्याच हातात नसते, परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हि भावना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येते. त्याचवेळी समाजकार्याची खरी निर्मिती होते. अनेकजण गाबीत समाज संघटित होत नाही अशी तक्रार करताना दिसतात. आज गाबीत समाज जागा होत आहे व समाजकार्याची भावना आज अनेक समाज बांधवांमध्ये निर्माण होत आहे याची प्रचिती होत आहे. हे मोबाईल एप्लिकेशन अशाच समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.

Gabit Samaj Screenshots