विशेष वैशिष्ट्ये:
• डिजिटल स्वाक्षरी ७/१२, ८अ आणि फेरफार
• विनास्वाक्षरी व विनाशुल्क ७/१२, ८अ
• फेरफार नोटीस
• मनरेगा जॉब कार्ड
• पीएम-किसान सन्मान निधी
• किसान क्रेडिट कार्ड
• कुसुम सौर पंप योजना
• ई-श्रमिक कार्ड
• भू नकाशा
सातबारा उतारा :
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे :
1 पैशाच्या वाटपाच्या पध्दती सोप्या करते
2. नगद आणि स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
3. प्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही
4. शेतकरयासाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी
5. शेतकरयाच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करते
6. डीलर्स कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करते
7. वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा - हंगामी मूल्यांकनाची गरज नाही
8. जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित
9. किती वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबून
10. परतफेड फक्त हंगामा नंतर
11. शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणे
12. जामीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे
सौर पंपाचे फायदे :
1. दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
2. दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
3. वीज बिलापासून मुक्तता
4. पर्यावरण पुरक परिचलन
5. शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
6. 90% अनुदानावर सौर पंप उपलब्ध.
ई-श्रमिक कार्डचे फायदे :
1. जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये दिले जातील.
2. आंशिक अपंगत्व असल्यास, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल.
3. ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून, तुम्हाला सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ मिळतील.
4. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक वर्षासाठी प्रीमियम वेव्ह दिला जाईल.
5. याद्वारे, आपण स्थलांतरित मजुरांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊ शकता.
6. या पोर्टलद्वारे तुम्हाला विमा योजनेचे विमा संरक्षण देखील दिले जाईल.
7. जर आपण त्यात लॉग इन केले तर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
8. याद्वारे, आपल्याला आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जाईल.
पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे फायदे :
पीएम-किसान योजनेअंतर्गत, सर्व भूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये देय असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाईल.
प्रत्येकी 2000 रुपये, दर चार महिन्यांनी.
लक्षात ठेवा:
■ काही लोकांना अद्याप सातबारा व ८अ उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही.
उदाहरणार्थ:
• सातबारा उतारा कसा मिळवावा.
• ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी
त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'माझा ७/१२' हे app बनविलेले आहे.
■ सातबारा व ८अ स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
Disclaimer: This app is not affiliated, associated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh and related organizations. This app relies on publicly available information on third party websites. This app provides a platform to make this information easily accessible to users.
Land records portal: https://bhulekh.mahabhumi.gov.in
This application is developed for the convenience of app users to get their satbara & 8A utara easily for their personal use only.

Show More