हे app केवळ ग्रुप ग्रामपंचायत ठुणे परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या, मोबाईल नंबर ने लॉगीन होणार आहे. यामध्ये घरपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य, सा. पाणीपट्टी , तक्रार, विविध प्रकारचे अर्ज, विविध प्रकारचे दाखले, नवीन सुविधा, सुरुकामे, या सारख्या सुविधांचा लाभ घेता येईल.
Show More