MVKKSANGH MAHAVITARAN APP icon

MVKKSANGH MAHAVITARAN APP

SMIT Solutions
Free
500+ downloads

About MVKKSANGH MAHAVITARAN APP

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाबद्दल थोडक्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही भारतीयमजदूर संघाची संलग्न संघटना आहे. कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सतत लढा दिला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही कंत्राटी कामगारांची महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वात पहिली नोंदणीकृत संघटना आहे. वीज क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ आणि वीज क्षेत्रामधील कायम कामगारांची संघटना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यानी विचारविनिमय करून कंत्राटी कामगाराना न्यायमिळवून देण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे या भावनेने १४ डिसेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या संघटनेची स्थापणा केली. तसेच संघटनेची अधिकृत नोंदणी ६ फेब्रुवारी २००९ रोजी झाली. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये एकूण २७ संघटनाअसून त्यापैकी सर्वात प्रथम महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि कायम कामगारांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने कंत्राटी कामगारांचाप्रश्न आजपर्यंत पोटतिडिकीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडला आहे.

MVKKSANGH MAHAVITARAN APP Screenshots