श्री गुरूचरित्र
सरस्वती गंगाधर साखरे रचित, रा. कृ. कामत लिखित " श्री गुरूचरित्र " ग्रंथाचा दैनंदिन स्वरुपात गद्यरुपी अनुवाद.
लेखक: कै. प्रभाकर वासुदेव क्षीरसागर.
अक्षर जुळवणी: सौ. ईशा विवेक पाटील.
संकल्पना: सौ. पद्मा सुभाष पवार.
" श्री गुरूचरित्र " या महान ग्रंथाचा अनुवाद गद्यरुपात, गोष्टीरुपात, जसाचातसा सोप्या सरळ भाषेत करुन " श्रीगुरूचरित्र दिनदर्शिका हा ग्रंथ दैनंदिन स्वरुपात लिहिल्याने वाचनास अत्यंत सुलभ झाला आहे.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा हा 365 दिवसात विस्तार पावलेला असुन हा प्रासादीक ग्रंथ प्रत्येक दत्तभक्ताने नक्कीच आवडेल.

Show More