Suyog Enterprises icon

Suyog Enterprises

Suyog Enterprises
Free
500+ downloads

About Suyog Enterprises

सुयोग एंटरप्राइजेस हे ॲप्लीकेशन नेटसर्फ डायरेक्ट सेलर्ससाठी आहे. याचा वापर सर्व करू शकतात. नेटसर्फ कंपनीची चार प्रकारची प्रॉडक्ट रेंज आहे. एग्रीकल्चर, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे एकुन 52 प्रॉडक्ट आहेत. प्रत्येक प्रॉडक्टचे डिस्क्रीप्शन, MRP, डिस्काऊंट हे सहज रित्या डायरेक्ट सेलर्सला समजन्यास अतिशय सोप्पे आहे. हे ॲप्लीकेशन वैयक्तिक स्टॉक पॉईंट फर्म साठी आहे.

आमची ठराविक वैशिष्ट्ये :

1. कोणतीही नवीन व्यक्ती हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकते.
2. प्रॉडक्टची संपुर्ण माहिती मराठी व इंग्रजी भाषेमध्ये.
3. नाशिक जिल्ह्यात सर्वांना घरपोच प्रॉडक्ट उपलब्ध होतील.
4. कोणीही प्रॉडक्टची ऑर्डर सहजरीत्या देऊ शकणार.
5. डायरेक्ट सेलर्सला स्टॉक पॉईंटपर्यंत जावे लागणार नाही.
6. ऍप्लिकेशनद्वारे प्रत्येकाला डिस्काउंट ऑफरचे नोटिफिकेशन दिले जातील.
7. नाशिक मध्ये होणाऱ्या सेमिनारचे नोटिफिकेशन दिले जातील.

Suyog Enterprises Screenshots