Hasyasamrat (Marathi Jokes) icon

Hasyasamrat (Marathi Jokes)

WindKatta
Free
10,000+ downloads

About Hasyasamrat (Marathi Jokes)

हसा आणि हसवा | मराठी विनोद

बोलताना जितका ऑक्सिजन घेतला जातो, त्यापेक्षा सहापट अधिक ऑक्सिजन हसताना घेतला जातो. म्हणजे नुसत्या हसण्यातून शरीराल जास्त ऑक्सिजन मिळतो.

हास्यसम्राट चार्ली-चापलीन, मिस्टर बिन, दादा कोंडके , निळू फुले , लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या, दिलीप प्रभावळकर , शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत ,नानापाटेकर,अशोक सराफ, सचीन पिळगावकर, जॉनी लिवर, सतीश तारे, रितेश देशमुख , भाऊ कदम, भरत जाधव, मकरंद अनासपुरे , सयाजी शिंदे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, वैभव मांगले, समीर चौघुले, कुशल बद्रिके , सागर कारंडे , श्रेया बुगडे, प्याडी, संदीप पाठक आणि अशा अनंत हास्यसम्राटांनी आपले आयुष्य आनंदी बनवले आहे आणि बनवत आहेत.

हास्यसम्राट App अश्याच विविध श्रेणीतील विनोद घेऊन आपल्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे.

Download Hasyasamrat (Marathi Jokes) app and read some funny jokes in your mother language Marathi. Make your time funny.

Remember, smiling and laughing is very important for good health.

Disclaimer: All the contents present in this app are collected from internet "as is".

Hasyasamrat (Marathi Jokes) Screenshots