Sathi - Survey App icon

Sathi - Survey App

Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.
Free
50+ downloads

About Sathi - Survey App

‘कुपोषण चले जाओ’

'मुलांच्या संपूर्ण विकासासाठी पोषणसेवांमध्ये सुधारणा, सेवांचे बळकटीकरण; लोक सहभागातून पोषण पद्धतीमध्ये सुधारणा या करिता पोषण हक्क गट महाराष्ट्र द्वारा कम्युनिटी अॅक्शन फॉर नुट्रीशन प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. या प्रक्रियेचे एक टूल म्हणून ‘कुपोषण चले जाओ’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅप द्वारे अनुसूचित क्षेत्रामध्ये अमृत आहार योजना व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंगणवाडी सेविका व गावातील लोकांचे अनुभव, अडचणीं, कुपोषित बालकांचा पाठपुरावा यांचा एकत्रित आढावा घेता येणार आहे. पोषणा संदर्भात महत्वपूर्ण माहिती या अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे.'

द्वारा: साथी, पुणे व पोषण हक्क गट, महाराष्ट्र

Sathi - Survey App Screenshots