Shop in Pocket is a local online grocery store in Ambajogai that offers home delivery of groceries, fresh vegetables, and other daily necessities in your city. We are committed to providing the products that are best for your lifestyle. Our tag line is “The Local Online Store in Ambajogai”. As we said in our tag line, even though our store is online, we buy the goods supplied to our customers from Ambajogai, and also the vegetables sold here are delivered directly from the farmers to your doorstep. We are an emerging online store in Ambajogai so at present our services are limited to customers in Ambajogai city only. Soon our service will also start in the surrounding villages.
शॉप इन पॉकेट हे आपल्या अंबाजोगाईमधीलच लोकल ऑनलाइन किराणा दुकान आहे जे आपल्या शहरामध्ये किराणामाल, ताजा भाजीपाला तसेच आपल्याला दैनंदिन लागणार्या वस्तूंची होम डेलिवेरी देते. आम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये सर्वोत्तम असलेली उत्पादने प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. आमची टॅग लाइन आहे “द लोकल ऑनलाइन स्टोर इन अंबाजोगाई” आम्ही आमच्या टॅग लाइन मध्ये म्हणल्याप्रमाणे आमचे स्टोर जारी ऑनलाइन असले तरी आम्ही आमच्या ग्राहकांना पुरवला जाणारा माल अंबाजोगाईमधुनच खरेदी करतो तसेच आमच्या इथे विकला जाणारा भाजीपाला थेट शेतकर्यांकडून खरेदी करून तुमच्या दारापर्यंत पोचवला जातो. आम्ही एक अंबाजोगाईमधील उदयोन्मुख ऑनलाइन स्टोर आहोत त्यामुळे सध्या आमच्या सेवा फक्त अंबाजोगाई शहरामधील ग्राहकांसाठीच मर्यादित ठेवलेल्या आहेत. लवकरच आमची सेवा आजूबाजूच्या गावात सुद्धा सुरू होईल.

Show More