महाराष्ट्रात अनेक कला संस्कृती जोपासल्या जातात त्यातलीच एक कला म्हणजे भजन. संतापरंपरेने चालत आलेली ही कला आजतागायत महाराष्ट्रात टिकून आहे. सध्याच्या काळात या कलेला विशेषतः कोकणात सुगीचे दिवस आहेत. म्हणूनच ही कला लोकांपर्यंत अजून व्यापक स्वरूपात पोहचवण्यासाठीचा हा आमचा एक प्रयत्न आहे.
Show More