तुमच्या हाताला काम आणि व्यवसायला गती मिळवून देणार ऐप ! लोकल बिजनेस,दुकाने,सर्विस,उद्योग यांची माहिती देणारं लोकल सर्च इंजिन.आपण या एप द्वारे व्यवसायांचे पत्ता,फोन नंबर,डायरेक्शन,ऑफर्स आणि रेटिंग संदर्भात सर्व काही माहिती मिळवू शकता एका क्लिक वर.
या ऐप मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय,सर्विस,उद्योग,दुकान किंवा कला(उदा. मेहंदी,मेकअप,नृत्य इ.) ची माहिती नोंदवून आपला बिझनेस वाढवू शकता. असंगठीत कामगार (उदा. वेल्डर,फिटर,सफाई कामगार, बांधकाम मजूर,कारागीर इ.) सुद्धा या ठिकाणी आपला व्यवसाय रजिस्टर करू शकतात.
आपण MyCity App डाऊनलोड करून खालील दिलेले फिचर मिळवू शकता.
• सर्व व्यावसायिक पत्ते मोबाईल नंबरसह
• डायरेक्शन.
• ऑफर्स.
• कॉल करून बिझनेस,सर्विस वापरू शकता अगदी फ्री.
• आपला व्यवसाय/सर्विस रजिस्टर करू शकता.
• ऑफर्स टाकू शकता
• तुमचा बिजनेस पाहिलेल्या लोकांची यादी
• व्यवसाय/सर्विस रेटिंग
• बिजनेस/सर्विस शेअर करू शकता
चला तर मग ,डाऊनलोड करा MyCity App आणि आजच आपला बिजनेस/सर्विस रजिस्टर करा.

Show More