ITRA ROBO icon

ITRA ROBO

Isodynamic Technological Recource Academy Pvt Ltd
Free
5,000+ downloads

About ITRA ROBO

आपण ITRA ROBO APK चा का वापर करायचा ?
आपण सर्वजण एक छान असा व्यवसाय करत आहात. आपल्याला आपल्या व्यवसायाची जाहिरात रोज होणे गरजेचे देखील आहे. यामुळे आपणास नवीन ग्राहक जोडण्यात मदत होत असते.

रोजची व्यावसायिक नावाची पोस्ट :-
ITRA ROBO हे आपले APK वापर करून दररोज मराठी सण / दिनविशेषण / जयंती/ पुण्यतिथी / सुविचार अश्या पोस्ट आपल्या व्यवसाय जाहिरातीच्या नावाने रोज डाउनलोड करू शकता. त्या आपण आपल्या फेसबुक, whats App ग्रुप, whats App स्टेट्स या ठिकाणी पोस्ट करू शकता.

ITRA ROBO उद्देश :-
सर्व महाराष्ट्रातील व्यवसायिक बांधवांची व्यवसाय जाहिरात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे करण्यास मदत करणे.
(आपल्या सर्वांच्या साथीने हा उद्देश नक्कीच सार्थ ठरेल)