Smart Education_FLN icon

Smart Education_FLN

prakash lotan chavan
Free
1,000+ downloads

About Smart Education_FLN

नवीन शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाचा अवलंब करायचा आहे विद्यार्थ्यंना डिजिटल साधनाच्या साहिय्याने हसत खेळत स्वयं अध्ययन करता यावे या उद्देशाने डिजिटल गेम्स तयार करण्यात आले आहेत या App मध्ये विविध खेळांचा अंतर्भाव असून FLN ची उद्दिष्टे साध्य करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना विविध खेळातून शिकण्याचा आनंद या App द्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे
श्री.प्रकाश चव्हाण
National Ict Awardee Teacher