महात्मा फुले साहित्य
महात्मा फुले - सावित्रीबाई फुले यांची सर्व पुस्तके (समग्र वाग्मय ) आणि चरित्र . तसेच इतर पुस्तके : छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ , क्रांतिसुक्ते राजेर्षी छत्रपती शाहू , कर्मवीर भाऊराव पाटील , महात्मा गांधी समाविष्ट केली आहेत. Mahatma Jotiba Fule Lekhan Sahitya (Marathi, H