Royal Marathas Services
RoyalMarathas मराठा समाजासाठी तयार केलेले अग्रगण्य मराठा वधू-वर सूचक केंद्र आहे. RoyalMarathas च्या स्थापने मागचे अस्सल कारण, मराठा समाजाला त्यांचे आपले स्वतःचे असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे होते. विस्तृत अभ्यास आणि संशोधनातून जन्माला आलेले हे व्यासपीठ, मराठा वर-वधूंसाठी विश्वसनीय आणि अनुरूप स्थ