Chavan Centre-YCC
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पश्चात त्यांच्या कृतीशील विचारांचा वारसा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सहकारी, चव्हाण सेंटरच्या माध्यमातून जोपासत आहेत. आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन युवा, शिक्षण, महिला, आरोग्य, दिव्यांग व ज