Amravedh - ZP AMT icon

Amravedh - ZP AMT

amshoft
Free
100+ downloads

About Amravedh - ZP AMT

आंबा अर्थात आम्रफ़ळ किंवा अमृतफळ

अमरावती जिल्ह्यात दर्जेदार गावरान आंब्याची एवढी विपुलता आणि विविधता आहे की, अमरावती या नावाचे मूळ आंब्याच्या नावावरून "आम्रावती" तर नाही ना अशी शंका येते. आपल्या जिल्ह्याचा हा संपन्न निसर्ग वारसा झपाट्याने लोप पावत आहे. अमृतफळाची ही जैवविविधता नोंदविण्याचा व शक्य तितकी टिकवण्याचा हा अमरावती जिल्हा परिषदेचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्याने छोटासा प्रयत्न.

Amravedh - ZP AMT Screenshots