Jain Saptapadi Vadhuvar Melava icon

Jain Saptapadi Vadhuvar Melava

Rishtey Dhaage
Free
100+ downloads

About Jain Saptapadi Vadhuvar Melava

सप्रेम जय जिनेंद्र,

श्री दिगंबर जैन पंचम विकास मंडळ आयोजित,

सकल दिगंबर जैन समाज 1ला ऑनलाईन वधू- वर पालक परिचय मेळावा

रवि:-दि.16 एप्रिल 23.
सकाळी . 9 ते संध्याकाळी .5 पर्य॔त

घरबसल्या आपल्या पसंतीच्या उमेदवारांसोबत भेटीगाठी करण्याची उत्कृष्ट संधी.
-------------------------------------
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
नोंदणीसाठी लिंक पुढील प्रमाणे
http://vadhuvarmelava.com
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
-------------------------------------

नाव नोंदणीची अंतिम तारीख 14..एप्रिल 2023.
नोंदणी शुल्क..501 ₹.

संयोजक:-

डाॅ.अजित माणिकशेटे - 9044691008

संपर्क
(1). सुमेरचंद जमालपुरे - 9922882250
(2). राजकुमार कस्तुरकर - 9270053355
(3). राजेंद्र पाटील - 9922550643
(4). जयकुमार पंडित - 9689130642
(5). प्रविण जैन - 9822060079

काही मार्गदर्शन आवश्यक वाटल्यास वर दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधावा.

वधू वर मेळाव्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.

https://youtu.be/TUesNidPVxM

🙏कृपया हा संदेश आपल्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवून या सामाजिक कार्यात हातभार लावावा .🙏

Jain Saptapadi Vadhuvar Melava Screenshots