Shra News icon

Shra News

Web Ninja Solutions
Free
1+ downloads

About Shra News

नमस्कार मंडळी, SHRA NEWS मध्ये आपलं स्वागत आहे.
जनमानसात आपलीशी वाटणारी ऑनलाइन न्यूज पोर्टल जगभरात, देशात, राज्यात, तुमच्या आमच्या शहरात-गावात रोज अनेक घडामोडी घडतात.राजकीय, क्रीडा,कृषी,मनोरंजन, अर्थ,विश्वातील सर्व बातम्या खात्रीशीर, निष्पक्ष आणि सत्य वृत्त वाचण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.
व प्रत्येक घडामोडींची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्या करिता आता आम्ही एक क्लिकवर उपलब्ध आहोत.
संपादक – सौ.निलोफर रियाझ तांबोळी
सह संपादक – श्री. गणेश पाडळे
महत्वाची टीप
या न्यूज वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखांमध्ये व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. अनवधानाने वाद झाल्यास तो पुणे न्यायालयांतर्गत ग्राह्य धरला जाईल.
धरला जाईल.

Shra News Screenshots